सीमा सुरक्षा दल पदांच्या १६६ जागा

राज्यामधील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (ग्रेड-३), कनिष्ठ लिपिक, शिपाई/ हमाल पदांच्या एकूण ५७६३ जागा भरण्यासाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ लिपिक पदांच्या ३४९५ जागा
निवड यादी करीता २७९५ जागा आणि प्रतीक्षा यादी करीता ७०० जागा
शिपाई/ हमाल पदांच्या १५८४ जागा
निवड यादी करीता १२६६ जागा आणि प्रतीक्षा यादी करीता ३१८ जागा
लघुलेखक (ग्रेड-३) पदांच्या ७१४ जागा
निवड यादी करीता ५६८ जागा आणि प्रतीक्षा यादी करीता १४६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता अधिकृत वेबसाईट पाहावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ डिसेंबर २०२३ ते दिनांक १८ डिसेंबर २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज येईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत