महाराष्ट्रमुख्यपान
हिवाळी अधिवेशन ! आजपासून लक्षवेधी स्वीकारणार.

राज्य विधिमंडळाचे नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशयासाठी आज पासून लक्षवेधी स्वीकारली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनासाठी आजपासून लक्षवेधी स्वीकारणार तर आतापर्यंय 1800 च्या वर तारांकित प्रश्न आलेले आहे. हिवाळी अधिवेशनाची तारीख 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर निश्चित झाल्या नंतर प्रशासन कामाला लागले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत