महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीयसामाजिक / सांस्कृतिक
रिपब्लिकन पार्टी आँफ़ इंडिया (आर.के) बदलापूर शहर बैठक संपन्न.

मुंबई : दिनांक ०९/०३/२०२४ रोजी रिपब्लिकन पार्टी आँफ़ इंडिया (आर.के) बदलापूर शहर मध्यवर्ती कार्यालय येथे लोकसभा निवडणूक २०२४ संदर्भात ॿैठक आयोजित करण्य़ात आली होती.
बैठकित भिवंडी मतदार संघासंदर्भात चर्चा करण्यात आली. ह्य़ा ॿैठकीला स्वतः पक्षाध्यक्ष मा. राजाराम खरात साहेब, मा. अशोक गजरमल, दिनेश शिंदे, मिलिंद सकपाळ, अशोक दंडावते, प्रसेनजित सोनवणे, प्रशांत कडलाक, सचिन ढाले, एकनाथ जगताप बदलापूर शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत