
रेड्डी यांचे पूर्ण नाव अनुमुला रेवंथ रेड्डी असे आहे. उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आज ते काँग्रेसमध्ये असले तरी त्यांची राजकीय कारकीर्द भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या अभाविपमधून झाली आहे. ‘कॅश फॉर व्होट’ प्रकरणात ते तुरुंगातही होते.
घोषणा हैदराबादमध्ये होणाऱ्या कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर केली जाणार आहे. रेड्डी ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. रेड्डी हे सध्या तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार आहेत
मेहबूबनगर जिल्ह्यातील कोंडारेड्डी पल्ली हे रेड्डींचे जन्मगाव खर्गे, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आदी या बैठकीला उपस्थित होते. तथापि या निवडीची अधिकृत काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी यांच्या नावावर तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री असे राहुल गांधी यांनी मंगळवारी शिक्कामोर्तब केले. राहुल गांधी यांनी स्वतः रेड्डी यांची निवड जाहीर केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत