श्रीमंतांच्या जागतिक यादीत १६ व्या स्थानी गौतम अदानी

अदानी समूहाच्या सर्व दहा कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांत प्रचंड बाद दिसून आली आहे. अलीकडेच पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर शेअर बाजारातील तेजीमुळे अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे मार्केट कैंप वाढले. गौतम अदानी यांच्या एकूण संपतीबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या ६ दिवसांमध्ये त्यात ५० हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात सूचिबद्ध अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या समभागांच्या वाढीनंतर अदानी समूहाच्या निव्वळ संपलीत सुमारे ३.६७७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर गौतम अदानी यांची संपती ७०,२ अब्ज डॉलर झाली आहे. यासह ते २० व्या स्थानावरून १६ व्या स्थानावर पोहोचले त्यानंतर गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत २०व्या स्थानावरून १६ व्या स्थानी पोहोचले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत