मुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

आटपाडी,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

आटपाडी : 6

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक ६/१२/२०२३ रोजी नालंदा बुद्ध विहार , डॉ आंबेडकर नगर आटपाडी जि सांगली येथे विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले बुद्ध वंदना,तिसरण पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले सदर वेळी आयु विलास खरात, यशवंतराव मोटे, बाबूराव खरात, आप्पा खरात,डी एम पाटील , मोहन खरात, लक्ष्मण मोटे, नंदकुमार खरात, सिध्दार्थ खरात, डॉ चंदनशिवे, चंद्रकांत मोटे, अर्जुन कदम,सनी कदम, चांडवले सखुबाई मोटे,रेखा मोटे ,शरद मोटे, संतोष मोटे, सतीश खरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!