माता पिता स्मृतिदिन कार्यक्रमात संविधान जागर.

सध्या च्या युगात संविधानात संरक्षण करणे कामी संविधान जागर कार्यक्रम आवश्यक असल्याने ओळखून नाशिक येथील आयु.भगवान उत्तमराव बच्छाव यांनी माता पिता स्मुर्ती दिन कार्यक्रम प्रसंगी भारतीय संविधान या विषयावर सविधान अभ्यासक शुद्धोदण तायडे यांचे व्याख्यान आयोजित करून सविधान जागर केला .व्याख्यान प्रसंगी संविधान बाबत आभयास पूर्वक माहिती देवून जनजागृती केली. स्मूर्ती दिनाचे विधी संचलन भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक जिल्हा माजी अध्यक्ष नामदेवराव पगारे यांनी केले. सविधनाचे प्रसातविक वाचन केंद्रीय शिक्षक माधवराव शेजवळ यांनी केले.या प्रसंगी सविधन मूल्य धम्मज्योती विशेषांक वितरण उपस्थितांना करण्यात आले . समारंभ प्रसंगी एकनाथ जगताप ,वसंतराव रोहम, शिवदास म्हसदे,अमृतराव हिरे,शुभांगी बच्छावं यांनी कालकथित उत्तमराव बाच्छाव , कालकथित सरुबाई बच्छाव , कालकथित विलास बच्छाव यांना आदरांजली वाहिली.

कार्यक्रमास संविधान पर्चारक शिवदास म्हसदे ,समता शिक्षक परिषदेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गायकवाड,सरचिटणीस विजय जगताप , केंद्रीय शिक्षक पी के गांगुर्डे . Dr. धनजय निकम पेठ महाविद्यालयाचे बाबाजी अहिरे . मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे सुधाकर अहिरे महाराष्ट्र राज्य casttribe कर्मचारी महासंघाचे अतिरिक्त सचिव एकनाथ मोरे , विभागीय कार्याध्यक्ष रमेश जगताप .नाशिक विभागीय उपाध्यक्ष उत्तम बाबा गांगोर्डे यांचा सह विविध मान्यवर हजर होते. कार्यक्रम यशस्वी ते साठी राहुल सम्राट,शरद जगताप,मयूर बच्छाव,निलेश बच्छाव ,नानाजी बच्छाव ,नंदू बच्छाव ,शशी अहिरे, केदारनाथ अहिरे, सिध्दार्थ गांगोर्ड ,अमित थोरात, बाळासाहेब निरभवणे ,रावण बच्छाव , संजू बाच्छव ,भाऊसाहेब बच्छाव संदीप ,समीर , नवनाथ निकम ,सचिन आव्हाड ,संतोष सोनवणे ,शरद केदारे ,श्रावण केदारे ,कैलास अहिरे ,बापू गरुड यांचे सह नातेवाईक यांनी परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत