दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपान
आदरणीय यशवंतराव गायकवाड साहेब यांना “दैनिक जागृत भारत” तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेब, नित्य नियमाने फुले शाहू आबेडकर चळवळीचे कामकाज करणारे ,समाजिक धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे , मैत्रीचा जिवंत झरा , शांत,संयमी,मितभाषी, सुसंस्कृत , डॅशिंग व्यक्तिमत्व,सर्वांचे लाडके,कर्तव्यतत्पर,सर्वांशी आपुलकीने वागणारे, प्रत्येक कार्यक्रमा मध्ये सक्रिय भाग घेणारे यशस्वी संघर्षमय कार्यकर्ते , सुंदर व्यक्तिमत्व आपले उत्तम आरोग्य व उदंड दिर्घायुष्य लाभो हीच मंगलकामना!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत