मुख्यपानसंपादकीय

“अनिल वैद्य माजी न्यायाधीश भीमयोद्धा पुरस्काराने सन्मानित”

२५ ऑक्टोबर २०२३ ला  बौद्ध धम्म परिषद, संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे आयोजित  बौद्ध धम्म परिषदेत माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांना भीमयोद्धा पुरस्काराणे सन्मानित केले .

या पूर्वी त्यांना समाज भूषण, समाज रत्न,धम्म रत्न, बहुजन भूषण, नागवंशी चॅम्पियन ऑफ कॉनस्टीट्यूशन इत्यादी पुरस्काराणे सन्मानित केले आहे.

भीम योद्धा पुरस्कार अहमद नगर जिल्ह्यातील दादासाहेब रूपवते यांच्या नात उत्कर्षा रूपवते, महाराष्ट्र महिला आयोग सदस्य यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गणमान्य नागरिक व भिक्कू संघ उपस्थित होता.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!