महाराष्ट्रमुख्यपान
अमरावतीमध्ये मतदानाच्या दरम्यान राडा, दोन गट भिडले आपसात.

आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान होत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान मतदान केंद्रावर दोन गटात तुफान राडा झाला आहे. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद सोडवला आणि दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत