
तिन्ही संरक्षण दलातील महिला सैनिकांसाठीच्या मातृत्व, बाल संगोपन आणि बाल दत्तक रजेच्या नियमांना समान पातळीवर विस्तारीत करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे सैन्यातील सर्व दर्जाच्या सर्व महिलांना या रजेचे अनुदान समान प्रमाणात लागू होईल. या उपायामुळे सैन्यातील महिलांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा होणार असून, त्यांना व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनाच्या क्षेत्रात अधिक चांगल्या पद्धतीने संतुलन राखण्यास मदत होणार असल्याचं संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत