महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना भरती

एकूण पदे : 100
अंतिम दिनांक : 06/11/2023
पदांचे नाव: संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता: उमेदवार किमान 10 वी पास असावा. 10 वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान 8 वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल.
वयाची अट: किमान 18 वर्षे असावे कमाल 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
■ शुल्क: नाही
■ नोकरी ठिकाण: कोल्हापूर (महाराष्ट्र)
■ Official Site : www.sai.org.in
■ अर्ज पाठविण्याचा पत्ता: उप जिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग.
■ Official Site : www.mahaegs. maharashtra.gov.in
■ या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
■अधिक माहिती www.mahaegs. maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत