कर्मचारी राज्य बीमा निगम भरती

एकूण पदे : 13
अंतिम दिनांक : 09/11/2023
■ पदांचे नाव: वैद्यकीय अधिकारी
■ शैक्षणिक पात्रता: एम.बी.बी.एस. पदवी
■ वयाची अट: 09 नोव्हेंबर 2023 रोजी 69 वर्षापर्यंत.
■ शुल्क: शुल्क नाही
■ नोकरी ठिकाण: कोल्हापूर (महाराष्ट्र)
■ Official Site: www.sai.org.in
■ अर्ज पाठविण्याचा पत्ता : “OFFICE OF ADMINISTRATIVE MEDICAL OFFICER, 38A, 4th Floor, Kristal Plaza, NearGolds Gym, Kolhapur-416003.
E-Mail ID: establish.kop@gmail.com
Official Site : www.esic.nic.in
■ या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत