नोकरीविषयकमुख्यपानविदर्भ

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट भरती

एकूण पदे : 10

अंतिम दिनांक: 15/1/2023

■ पदांचे नाव : सहायक पुजारी

■ शैक्षणिक पात्रता: 01 ) माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण 02) कोणत्याही मान्यताप्राप्त वेदपटशाळेचा किमान 05 वर्षाचा पुजारी प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक

■ वयाची अट : 38 वर्षापर्यंत.

■ शुल्क: शुल्क नाही

■ नोकरी ठिकाण : शिर्डी, अहमदनगर (महाराष्ट्र)

Official Site : www.sai.org.in

. ■ अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी.

■ या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.

■ अधिक माहिती www.sai.org.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!