देशमुख्यपान

नरेश गोयल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

ईडीनं जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित ५०० हून अधिक कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीनं ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, पीएमएलए २००२ च्या तरतुदींनुसार ५३८.०५ कोटी रूपयांची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये जेट एअर प्रायव्हेट लिमिटेड, जेट एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड, जेट एअरवेज ( इंडिया ) लिमिटेड ( जेआयएल ) चे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल, त्यांची पत्नी अनित गोयल आणि मुलगा निवान गोयल अशा विविध कंपन्या आणि व्यक्तींच्या नावे १७ निवासी फ्लॅट/बंगले आणि व्यावसायिक जागांचा समावेश आहे. ही मालमत्ता लंडन, दुबई आणि भारतातील विविध राज्यांमध्ये आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!