आर्थिकदेशमहाराष्ट्रमुख्यपान

परदेशी गुंतवणूक कंपन्यांकडून भारतीय ऋण बाजारात ऑक्टोबरमधे ६ हजार ८० कोटी रुपयाची गुंतवणूक

भारतीय ऋण बाजारात परदेशी गुंतवणूक कंपन्यांनी ऑक्टोबरमधे ६ हजार ८० रुपये गुंतवले आहेत. त्यामुळे यावर्षी ऋण बाजारातली एकूण परदेशी गुंतवणूक ३५ हजार २०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. समभाग बाजारातून  २० हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक काढून घेतली असून ती आता एक लाख कोटी रुपयांपर्यंत  पोचली आहे. मार्च ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत परदेशातून शेअर बाजारात एक लाख ७४ हजार लाख कोटी रुपये गुंतवणूक झाली होती. 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!