महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
लोकल हर्बरच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प

मालगाडीच्या इंजीनमध्ये बिघाड झाल्याने हार्बरच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक एक वाजल्यापासून ठप्प झाली आहे. पनवेल सीएसएमटी दरम्यानची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत