नागपूरमहाराष्ट्रमुख्यपान

दीक्षाभूमी होणार जागतिक दर्जाचे श्रद्धास्थान; २०० कोटींच्या विकासकामाचे ई-भूमिपूजन

नागपूरच्या दीक्षाभूमीवर ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी 200 कोटींच्या विकासकामांचे ई भूमिपूजन पार पडले. दीक्षाभूमी जागतिक दर्जाचे श्रद्धास्थान करण्याचा संकल्प यावेळी हजारोंच्या जनसागरापुढे करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अलोट जनसागराच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संदेश देत तर केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शुभ कार्याची आज मुहूर्तमेढ रोवली.या विकास कामासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अधिकृत एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. दीक्षाभूमीच्या 22.80 एकर परिसराचा विकास जागतिक दर्जाचा करण्यात येणार आहे, राज्य शासनातर्फे ७० कोटी रुपयांच्या धनदेशाचे वितरणही करण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!