दिल्लीत फटाक्यांमुळे ११ वर्षाच्या मुलाने गमावले डोळे.

लहान मुलांची आवडती गोष्ट म्हणजे फटाके. जास्तीत जास्त फटाके घेऊन देण्याचा हट्ट सर्वच लहान मुलं करतात. याबद्दल पालकांना मात्र फटाक्यांमुळे मुलांना इजा तर होणार नाही ना याची चिंता सतावत असते. आता सणावारांना सुरुवात झाली आहे, उद्याच दसरा आहे. तर, काहीच दिवसांवर दिवाळीही आली आहे. त्यामुळे सर्वत्रच उत्साहाचं वातावरण आहे. आपल्याकडे कोणताही सण असो त्याची तयारी आधीच सुरु होते. होळी असली की आठ दिवस आधीच मुलं होळी खेळायला सुरुवात करतात. तर दिवाळी असेल तर दिवाळीच्या आधीच फटाके फोडायला सुरुवात करतात. एक घटना दिल्लीतून समोर आली आहे, ज्यामध्ये फटाके फोडताना एका लहान मुलाच्या डोळ्याला इजा झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत