आटपाडी जेष्ठ, समाजसेवक, लेखक, विलासराव खरात यांना सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर.

अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र
मराठी साहित्य मंडळ आयोजित
राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा
रविवार दिनांक २९ ऑक्टोबर २०१३ रोजी सकाळी १० वा
कराड,राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आजीव सभासद सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार,
मा विलासराव खरात (सांगली आटपाडी)
यांना जाहीर
प्रमुख उपस्थिती
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट (ठाणे),
मा. विनायकराव जाधव उर्फ कवी चंद्रकांत (कराड)
अध्यक्ष-प्राचार्य सुनील दबडे (सांगली, आटपाडी)
ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे (नाशिक) ज्येष्ठ कवी सुरेश लोहार (कराड)
- मा. विजय विभूते (बी.डी.ओ. कराड), (पुणे), मा. मधुरा कर्वे (धाराशिव)
डॉ. रेखा जगनाळे मोतेवार (नागपूर)
हणे मा. प्रविण लाटे (सभापती पंचायत समिती कराड)
(उपसभापती पंचायत समिती कराड) मा. डॉ घनश्याम पांचाळ (नांदेड), (कराड). मा. रघुनाथ डुबल (कराड), मा. गणपतराव कणसे (सातारा),
सुधीर कुलकर्णी, मा. सुधाकर इनामदार (सांगली) मा. हेमा जाधव (सातारा), ळे (वडूज, सातारा)
निवेदिका पल्लवी भोसले (कराड)
- राजाराम देसाई, कराड तालुका अध्यक्ष मराठी साहित्य मंडळ
यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी, बचत भवन मिटींग हॉल. मंदीराजवळ जुना कोयना पूल, मु.पो. कराड, जि. सातारा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत