सोशल मीडियावर जयभीम वाल्यांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या विरोधात ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करा. फत्तेसिंह राजे भोसले तसेच रिपब्लिकन कामगार नेते तथा पॅंथर प्रकाश पगारे यांची मागणी.

सोशल मीडियावर जयभीम वाल्यांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या विरोधात ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करा. फत्तेसिंह राजे भोसले तसेच रिपब्लिकन कामगार नेते तथा पॅंथर प्रकाश पगारे यांची मागणी
मुंबई दि.18: सोशल मीडियावर जयभिमवाले तसेच अनुसूचित जाती जमाती महिला यांना अस्लील भाषेत शिवीगाळ करून स्वतःचे नांव दिलिप जाधव, राहणार लातूर,असे सांगून जयभीमवाले यांना आव्हान देणाऱ्या इसमाविरुद्ध ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज व दलित पॅन्थर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री फत्तेसिंग राजे भोसले आणि रिपब्लिकन कामगार नेते व दलित पँथरचे नेते प्रकाश पगारे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना केली आहे.
काही जातीयवादी गावगुंड प्रसिद्धी साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाज यांचे विरुद्ध अपमानास्पद वक्तव्य करतात व नंतर माफी मागतात अशा असामाजिक तत्त्वाविरोधात समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती विरोधात ठीक ठिकाणी ऍट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्यात यावेत असे ते म्हणाले.
काही दिवसापूर्वी करणी सेनेचा अध्यक्ष सेंगर याला भीमसैनिकांनी चोप दिला होता व त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली त्याच प्रमाणे लातूरच्या या गावगुंडाला कायदेशीर मार्गाने सबक शिकवली पाहिजे म्हणजे भविष्यात कुणी असे वक्तव्य करण्यास धजवणार नाही असे आवाहन दलित पॅन्थर तर्फे करण्यात येत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत