मुख्यपानमुंबई/कोंकण
ठाण्याकडून वाशीकडे जाणाऱ्या गाड्या २५ मिनीटे उशिराने

ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ठाण्याकडून वाशीकडे जाणाऱ्या लोकल तब्बल २५ मिनीटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत