प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान
सामाजिक सुरक्षा पथकाकडून सात बांगलादेशी महिला ताब्यात:पुण्याच्या फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यातील बुधवार पेठेतील कुंटणखाण्यावर सोमवारी रात्री पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सात बांग्लादेशी महिलांकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घेतल्याचे आढळले आहे. पोलिसांनी या महिलांची सुटका केली आहे. दरम्यान, या महिला गेल्या चार वर्षांपासून पुण्यात अवैधरित्या राहत असल्याचे आढळले आहे. त्याच्याकडे कुठलीही कागदपत्रे नसल्याचे आढळले आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत