आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपान

जाणून घ्या पेट्रॉल डिझेलचे दर.

आज म्हणजेच ५ ऑकटोबर रोजी देशातील पेट्रोल डिझेलचे दर समोर आले आहे. देशातील काही शहरांमध्ये ते वाढले आहेत तर काही ठिकाणी ते कमी झाले आहेत.
मुंबईमध्ये पेट्रोलचे दर हे १०६.३१ आहेत. डिझेलचे दर हे ९४.२७ आहेत. तर पुण्यात आज पेट्रोल ३३ पैश्यांनी स्वस्त झाले आहे. आणि डिझेल ३२ पैश्यांनी स्वस्त झाले आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर १०५.८४ रुपये इतका आहे तर डिझेलचा दर ९२.३६ इतका आहे. जागतिक बाजारात कच्या तेलाचे दर आज वाढले आहेत.
तेलाच्या किमतीत ०.१२ टाक्यांनी वाढ झाली आहे. WTI म्हणजेच डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलची किंमत $84.32 प्रति बॅरल इतकी झाली आहे.

देशाच्या राजधानीत म्हणजेच नवी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचे दर हे ९६.७२ इतके आहे. तर डिझेलचे दर हे ८९.६२ इतके आहेत. देशाच्या दक्षिणेकडे म्हणजेच चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर हे १०२.७७ इतके आहेत तर डिझेलचे दर हे ९२.७६इकडे आहेत. कोलकत्ता मध्ये पेट्रोलचे दर १०६.०३ इतके आहेत तर डिझेलचे दर हे ९२.७६ इतके आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!