महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
नवनीत राणांविरोधात उमेदवार देणार – सुजात आंबेडकर

गत लोकसभा निवडणुकीतील पॉलिसी प्रमाणे याही लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी तर्फे नवनीत राणांविरोधात उमेदवार देणार अशी माहिती सुजात आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलतांना दिली तसच त्यांनी कंत्राटी भरतीच्या विरोधात ही आवाज उठवला आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत