दिन विशेषमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

नळदुर्ग येथील वाहातुक नियंत्रक महेश डुकरे यांच्या पाठीवर प्रादेशिक व्यवस्थापकाची कौतुकाची थाप

प्रदेशिक व्यवस्थापक श्रीकांत गबणे यांची नळदुर्ग बसस्थाकाला भेट

———————————————- वाहातुक नियत्रंक महेश डुकरे यांचे केले तोंडभरून कौतुक

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्गच्या ऐतिहासिक नगरीत S T महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गबणे यांनी नळदुर्ग येथील बसस्थानकाला अचानक भेट देऊन पाहणी केली असता बसस्थानकातील स्वच्छता आणि टापटीप बघुन त्यांनी आपल्या बसस्थानकाचे कौतुक करत नळदुर्ग येथील वाहातुक नियंत्रक महेश डुकरे यांचे त्यांच्या पाठीवर हात फिरवत कौतुक केले . प्रादेशिक लेखाधिकारी किशोर अदमाने कामगार अधिकारी सुतार , विभागीय वाहतूक अधीक्षक कोष्ठी आगार व्यवस्थापक तुळजापूर शिंदे वाहातूक नियंत्रक महेश डुकरे प्रवाशी सदस्य प्रशांत मिटकर पत्रकार तथा संपादक दादासाहेब बनसोडे रिपाई चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे उपस्थित होते
यावेळी वाहातुक नियंत्रक महेश डुकर प्रवाशी सदस्य प्रशांत मिटकर व पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी आलेल्या वरिष्ठांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला .
नळदुर्ग बसस्थानक व परिसरातील प्रेक्षणीय भाग झाडी प्रवाशांच्या सोयीसाठी विश्रांतीसाठी सिमेंट बाकडा बोअर पाणी व्यवस्था कॅन्टीन बाहेरची वाहतुक बंद आदि कामावर व स्वच्छता बघुन खुप खूष होऊन आनंद व्यक्त केला

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!