भारतीय दलित पँथर महाराष्ट्र राज्य पुणे येथील मेळाव्यात ३ फेब्रुवारी रोजी खालील ठराव संमत करण्यात आले

१- भारतीय संविधान भगतसिंग संरक्षण व प्रचलित राजकारण
२- राखीव जागेचे राजकारण
३- धर्मांधता व धर्मनिरपेक्षता
४- हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी दलित व अल्पसंख्याक समाजातील लोकावर होणारे वाढते अन्याय अत्याचार
५- Atrocity act प्रभावी अंमलबजावणी करणे
६- भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी दाखल गुन्हे सरकारने मागे घेणे
७ – केंद्रीय अर्थ संकल्प मध्ये लोकसंख्ये प्रमाणे आर्थिक तरतूद न केल्याने मागासवर्गीय लोकावर अन्याय प्रकरणी
८- पुणे येथील डॉ आंबेडकर भवन जागेप्रकर्णी अन्याय दूर करून विस्तारित मागणी जागा मिळणे बाबत
९- सातारा येथील डॉ आंबेडकर घर स्मारक व माता भिमा बाई स्मारक पूर्ण करुन सातारा पुण्य नगरी म्हणून शासनाने जाहीर करून विकसित करणे बाबत
१०- परभणी व बीड येथील खून अत्याचार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देणे बाबत
११- आरोग्य व सर्व शिक्षण मोफत देणे बाबत
१२- अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी अनुसूचित जाती जमाती याना शत्र परवाने देणे बाबत
१३- बेरोजगारांना रोजगार हमी किंवा भत्ता देण्यात यावा
१४- शेतकऱ्यांचे मालास उत्पादन खर्चावर आधारित बाजार भाव मिळणे बाबत
वरीप्रमाणे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले
अंबादास शिंदे
संस्थापक अध्यक्ष भारतीय दलित पँथर महाराष्ट्र राज्य पुणे
मो ९८९०९८८०१४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत