दिन विशेषप.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन

आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी यशसिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूरचे पदाधिकारी माजी सैनिक प्रकाश घटकांबळे. माजी सैनिक लिंबाजी कांबळे,माजी सैनिक अशोक कांबळे, माजी सैनिक सूर्यकांत गजघाटे, माजी सैनिक प्रमोद जाधव यांनी सोलापूरचे खासदार माननीय प्रणिती ताई शिंदे यांना सिपाई प्रभाकर बायाजी पात्रे, विरचक्र ( मरणोप्रांत )यांचा पूर्णकृती पुतळा बसविणे बाबत तसेच सोलापूर शहरांमध्ये माजी सैनिकाचे विश्रामगृह बांधणेसाठी चर्चा करून निवेदन दिले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत