महायुती नवनिर्वाचित मंत्री

कॅबिनेट
1) श्री.चंद्रशेखर जी बावनकुळे (भाजपा)
(जिल्हा-नागपूर,विदर्भ)
2) श्री.राधाकृष्ण विखे पाटील
(भाजपा)
(जिल्हा-नगर,उ.महाराष्ट्र)
3)श्री.हसन मुश्रीफ
(राष्ट्रवादी)
(जिल्हा-कोल्हापूर,प.महाराष्ट्र)
4)श्री.चंद्रकांत दादा पाटील
(भाजपा)
(जिल्हा-पुणे,प.महाराष्ट्र)
5)श्री.गिरीशजी महाजन
(भाजपा)
(जिल्हा-जळगाव उ.महाराष्ट्र)
6)श्री.गुलाबराव पाटील
(शिवसेना)
(जिल्हा-जळगाव उ.महाराष्ट्र)
7)श्री.गणेश नाईक
(भाजपा)
(जिल्हा-नवी मुंबई ,मुंबई)
8)श्री.दादाजी भुसे
(शिवसेना)
(जिल्हा-नाशिक,उ.महाराष्ट्र)
9)श्री.संजय राठोड
(शिवसेना)
(जिल्हा-वाशीम ,विदर्भ)
10)श्री.धनंजय मुंडे
(राष्ट्रवादी)
(जिल्हा-बीड, मराठवाडा)
11)श्री.मंगलप्रभात लोढा
(भाजपा)
(जिल्हा-मुंबई,मुंबई)
12)श्री.उदय सामंत
(शिवसेना)
(जिल्हा-रत्नागिरी, कोकण)
13)श्री.जयकुमार भाऊ रावल
(भाजपा)
(जिल्हा-धुळे,उ.महाराष्ट्र)
14)श्रीमती पंकजाताई मुंडे
(भाजपा)
(जिल्हा-बीड, मराठवाडा)
15)श्री.अतुल सावे
(भाजपा)
(जिल्हा-श्री.छत्रपती संभाजीनगर,मराठवाडा)
16)श्री.अशोक उईके
(भाजपा)
(विदर्भ-यवतमाळ, विदर्भ)
17)श्री.शंभुराज देसाई
(शिवसेना)
(जिल्हा-सातारा, प महाराष्ट्र)
18)श्री.आशिष जी शेलार
(भाजपा)
(जिल्हा-मुंबई,मुंबई)
19)श्री.दत्तात्रय भरणे
(राष्ट्रवादी)
(जिल्हा-पुणे,प.महाराष्ट्र)
20)श्रीमती आदिती सुनील तटकरे
(राष्ट्रवादी)
(जिल्हा-रायगड,कोकण)
21)श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले
(भाजपा)
(जिल्हा-सातारा,प.महाराष्ट्र)
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज
22)ऍड.माणिकराव कोकाटे
(राष्ट्रवादी)
(जिल्हा-नाशिक, उ.महाराष्ट्र)
23)श्री.जयकुमार गोरे
(भाजपा)
(जिल्हा-सातारा,प.महाराष्ट्)
24)श्री.नरहरी झिरवळ
(राष्ट्रवादी)
(जिल्हा-नाशिक, उ.महाराष्ट्र)
25)श्री.संजय सावकारे
(भाजपा)
(जिल्हा-जळगाव,उ महाराष्ट्र)
26)श्री.संजय शिरसाठ
(शिवसेना)
(जिल्हा-छत्रपती संभाजीनगर,मराठवाडा)
27)श्री.प्रताप सरनाईक
(शिवसेना)
(जिल्हा-ठाणे, मुंबई)
28)श्री.भरतशेठ गोगावले
(शिवसेना)
(जिल्हा-रायगड,कोकण)
29)श्री.मकरंद जाधव-पाटील
(राष्ट्रवादी)
(जिल्हा-सातारा,प महाराष्ट्र)
30)श्री.नितेश राणे
(भाजपा)
(जिल्हा-सिंधुदुर्ग, कोकण)
31)श्री.आकाश फुंडकर
(भाजपा)
(जिल्हा-बुलढाणा,विदर्भ)
32)श्री.बाबासाहेब पाटील
(राष्ट्रवादी)
(जिल्हा-लातूर,मराठवाडा)
33)श्री.प्रकाश आबीटकर
(भाजपा)
(जिल्हा-कोल्हापूर, प महाराष्ट्र)
राज्यमंत्री-
34)श्रीमती माधुरी मिसाळ
(भाजपा)
(जिल्हा-पुणे,प महाराष्ट्र)
35)श्री.आशिष जयस्वाल
(शिवसेना)
(जिल्हा-नागपूर, विदर्भ)
36)श्री.पंकज भोयर
(भाजपा)
(जिल्हा-वर्धा,विदर्भ)
37)श्रोमती मेघना बोर्डीकर
(भाजपा)
(जिल्हा-परभणी, मराठवाडा)
38)श्री.इंद्रनिल नाईक
(राष्ट्रवादी)
(जिल्हा-यवतमाळ,विदर्भ)
39)श्री.योगेश कदम
(शिवसेना)
(जिल्हा-रत्नागिरी, कोकण)
ऊपर लिंक पर क्लिक करें चैनल को सब्सक्राइब करें महाराष्ट्र का अपना चैनल 🛎️☝🏻👍🏻
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत