केंद्रीय निवडणुक आयोग घाबरलं

B Tech, IIT Delhi, कॉम्पुटर सायन्स
फिल्ड मध्ये 34 वर्ष अनुभव असलेल्या
‘राईट टू रिकॉल पार्टी’ राष्ट्रीय अध्यक्ष चिमनभाई मेहता यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून सोबत 40 हजार चा DD दिला आहे आम्हाला EVM चा पूर्ण सेट – VVPAT, CU, SLU विकत द्या, आम्ही दाखवतो कसं VVPAT मध्ये झोल होऊन ‘वोट चोरी’ होतं ते
12 /2/2024 पासून अजून ECI चे उत्तर आलं नाही.. जवळपास वर्ष होईल,’केंद्रीय निवडणूक आयोग’ यांना का घाबरतं? EVM चा पूर्ण सेट द्यायाला.. EVM हॅक होतं नाही असं तोंडी बोलून चालणार नाही, राहुल मेहता यांना EVM चा पूर्ण सेट द्या, नाहीतर त्यांना अटक करा अशी मागणी केल्याबद्दल हिम्मत असेल तर,
होऊन जाऊदे मग
दूध का दूध,. पानी का पानी…
(कर नाही,मग डर कशाला)
BAN_EVM 🇮🇳
UBTShivsena
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत