कायदे विषयकदिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
वकील दिनाच्या शुभेच्छा!

समाज माध्यमातून साभार
जगाच्या इतिहासात ज्या वकिलाचा युक्तिवाद ऐकण्यासाठी अनेक ज्येष्ठ वकील व न्यायाधीश सुद्धा उपस्थित राहायचे. ज्यांनी आपल्या वकिलीच्या जोरावर या देशातील कोट्यावधी अस्पृश्यांना न्याय दिला व ज्यांच्या वकिलीचे दाखले आजही जगाच्या न्यायालयात दिले जातात. ते वकील तर होतेच पण या देशात त्यांनी माणसाला माणूसपण देणारा नवा कायदा म्हणजेच संविधान जन्माला घातले असे महान विधीज्ञ,बॅरिस्टर वकील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शतशः नमन🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत