लोकसभा आणि राज्यसभा महाराष्ट्र खासदारबुद्धिस्ट खासदार2024
1)वर्षा गायकवाड
धारावी काँग्रेस
2) बळवंत वानखडे
अमरावती
काँग्रेस
राज्यसभा
3)मुकुल वासनिक
काँग्रेस
4) चंद्रकांत हंडोरे
काँग्रेस
5)रामदास आठवले
भाजप
बुद्धिस्ट आमदार 2024
1)अण्णा बनसोडे
(अजित पवार राष्ट्रवादी)
पिंपरी चिंचवड
2)नितीन राऊत
काँग्रेस
नागपूर
3)संजय शिरसाट
शिवसेना (शिंदे)
औरंगाबाद
4)सिद्धार्थ खरात
(उबाठा)
मेहकर
बुलढाणा
5)संजय बनसोडे
उदगीर
राष्ट्रवादी
अजित पवार
लातूर
6)ज्योती गायकवाड
धारावी
काँग्रेस
7)राजू खरे , मोहोळ ,
सोलापूर
8)राजकुमार बडोले
अर्जुनी मोर
राष्ट्रवादी ( अजित पवार)
गोंदिया
सद्या 29 अनुसूचित जाती मतदार संघातून
8 उमेदवार दिसले आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत