निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

बाबासाहेबांच्या लोकशाहीचे तिनं तेरा वाजवत आहेत का ?

निवडणूका लागण्याचे चाहूल लागताच आचारसंहिता लागू करण्यात येत आहेत, तोपर्यंत रस्त्यावर असलेले 
बॅनर काढून टाकन्या पासुन घडामोडी सुरू केल्या जात आहेत, मंदिरात जाऊन नारळ फोडुन समाजांच्या भेटीगाठी घेऊन एक संघटनाची बांधनी करणे असी सुरवात केली जाते, फार्म भरते वेळेस 
वजात्र लावून मोठा लवाजमा दाखवून फार्म भरण्यासाठी जाने,जनू काय अनाडी फिल्म मधल्या राजनंदनीची गावभर मिरवणुक निघाली का काय  असी वरात काढली जाते, निवडणुक जवळ येई पर्यंत आवाजाचा ध्योनी सुरू असते, मतदान म्हणजे आज भारतात आपण खूप मोठे कार्य सुरू करीत आहोत,
आपल्या घरी एखादे कार्य असले की आपण जरा ही कुठे वाद होऊ देत नाही, जेव्हा डॉ, बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल हे तेव्हा राजक्रत्ते होते तेव्हा इतिहास निवडणुकीत कुठे दंगाफसाद झालेला वाचण्यात आलेला नाही, पण जसे जसे निवडनुका लागलेल्या आपण पाहात आहोत तसतस्या या ना त्या कारणाना
वरुन वाद निर्माण होत असलेले दिसतं आहेत, कारणं 
आज लोकशाहीला आपल्याच घरी पाणी भरण्यासाठी बंदिस्त करून ठेवत आहेत, असे आज चित्र निर्माण झालेले जानवत आहे, डॉ, बाबासाहेबांने लोकशाही ही पंडित नेहरू यांची इस्टेट पाहून सुरू केली नाही, डॉ, बाबासाहेबाने लोकशाही ही जनसामान्यांच्या मतदानवर अवलंबून करण्यात आली आहे, डॉ, बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती,गरीबाची छिंनुन घेतलेली संपत्ती ती परत करण्यासाठी तेव्हा ३६० कायदा लागू करण्यात आला होता, पण त्या कायद्यावर राजकीय दबाव आणून आणीबाणी बरखास्त करण्यात आली, कारण आपल्याकडे दिडसे दोनशे पाचशे हजार एकर जमीनी
आहेत त्या काय फुकट देवून आपण त्याचे काय गुलाम म्हणून राह्याचे का ? म्हणुन या कायद्याला स्थगिती देण्यात आली, म्हणुन आज लोकशाहीच्या निवडणुकीत राडा होत आहे, कारण हे गडगंज संपत्तीने धनवान झाले बंगला गाडी संस्था पैसा मानमरतुबा मोठेपणा दाखवणे गरजेचे आहे म्हणुन,
 जे जे डॉ, बाबासाहेबाने समाजासाठी कायद्याची अंमलबजावणी केली ते ते कायदे फक्त घटणेत गप्पा तोंड बंद करून मुंगगिळत बसलेले आहेत, आज लोकशाही म्हणजे चेंद्रावर पाऊल ठेवल्यासारखे आहे, कारणं चेंद्र हा शितल असते, आणि समाज हा गरीब असतो,चेंद्रावर कुणीही जाण्यासाठी शोध लावतो पण सुर्यावर पाय ठेवने मंज्ये कुणाच्या तरी पोटात जाने होय, म्हणजे स्वर्गात असले षडयंत्र जर पुढे अबाधित राहिले तर परकीय लोकांच्या अधिपत्याखाली सविधानीक राजवट लागू करण्यात येईल, हे मात्र निश्चित आहे, लोकशाही मार्गाने चला हेच भारताचे स्वातंत्र्य आहे 

लेखक, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप 
७२१८५०६४४६ दि,२१, ११,२०२४ वेळ ७,५० सकाळ 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!