भारतीय संविधानाचा जागर,हेच आमचे ध्येय ! भारतीय संविधान प्रबोधन गीत गायन स्पर्धा 2023

वर्ष 13 वे,जागर संविधानाचा……..
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागृती फाउंडेशन च्या वतीने भारतीय संविधानाच्या प्रबोधनासाठी खुल्या गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे.तरी इच्छुक स्पर्धकांनी संपर्क साधावा.
प्रवेश फी 250 /-रुपये
फोन पे नंबर – 9730330771
????प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये.
संविधान बचत गट,धाराशिव
????द्वितीय बक्षीस सात हजार रुपये.
सौ.विजयमाला सु धावरे (जिल्हाध्यक्षा)
भारतीय बौध्द महासभा,धाराशिव
????तृतीय बक्षीस पाच हजार रुपये.
गुरुकुल कोचिंग क्लासेस,धाराशिव
प्रो.प्रा.जे.राहुल
गीत रचना कॉपी पेस्ट नसावी,बाबासाहेबांचा भारतीय संविधान निर्मितीचा संघर्ष,संविधानातील मूलभूत अधिकार,या विषयांवर आपण गीत तयार करून गायची आहेत.
???? नाव नोंदणीसाठी संपर्क :———
शशिकांत संपत माने 9421361501
बाबासाहेब दे.बनसोडे 9096860235
विजय अशोक बनसोडे 8600210090
उमाजी ना.गायकवाड 9730330771
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत