दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले यांच्या सोलापुरातील अर्ध पुतळ्यास महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महासंघाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.त्याप्रसंगी घेतलेले छायाचित्र
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत