डॉ.अमर्त्य सेन रविंद्रनाथ टागोरांनंतर नोबेल पारितोषिक मिळवणारे दूसरे भारतीय.

डॉ.अमर्त्य सेन यांचा जन्मही रविंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या “शांती निकेतन” येथे ३नोव्हेंबर१९३३ रोजी झाला.१९८८मध्ये समाज हितासाठी अर्थशास्त्रामध्ये त्यांचा सर्वोच्च नोबेल पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
भारत सरकारनेही “भारतरत्न” पुरस्काराने त्यांच्या अर्थ शास्त्रातील योगदानाबद्दल गौरव केला आहे.
अमर्त्य सेन यांनी मोदी सरकारने सत्तेवरून लोकशाही आणि घटनेवर चालवलेल्या हल्ल्यांबाबत वेळोवेळी तीव्र शब्दांत निर्भर्त्सना केली आहे.बहूदा त्यामुळेच नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरूही त्यांना जावे लागले होते.
आज आदरणिय डॉ.अमर्त्य सेन यांचा ९१वा जन्म दिन.
डॉ.अमर्त्य सेन यांच्या रूपाने भारतीयांनाच नव्हे साय्रा जगाला आपल्या आर्थिक विचारांनी मानवी चेहरा देणाय्रा अर्थतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा भारतीयांना लाभला आहे.
डॉ.अमर्त्य सेन यांच्या ज्ञानाचा हा प्रकाश असाच अखंड तळपत राहो.

जयवंत हिरे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत