महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
मनोरूग्ण शब्द बोलताना…

मनोरूग्ण शब्द बोलताना,
वाचताना आजकाल
चूक का
करतात लोक
नमोरूग्ण
असा तो
का उच्चारतात,
वाचतात लोक
दोन्हीचा अर्थ
बहुधा
एकच समजतात
लोक
तसा वाचणारेच
खरे भाषा साक्षर की
तसा न वाचणारे
भाषा निरक्षर असतात लोक
जसे वाटते
तसा वाचतात की
जसे असते तसा
वाचतात तो लोक?
—श्रीपाद भालचंद्र जोशी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत