प्रबोधनाची पोथी …..अध्याय दुसरा .वाचता कशाला ऐका.
चोबे पाटील
आमचा समाज शिकूनही शहाणा नाही झाला. अज्ञानीच राहिला .म्हणून प्रबोधनाची पोथी सांगतोय सगळ्यांना.
खरा धर्म जगाला सर्वप्रथम किसान पुत्र गौतम बुद्धाने सांगितला .
आर्यवैदिक सनातनी, मनुवादी पेशवाईचे पाईक ,अजूनही बहुसंख्य भारतीयांना गुमराह करण्यासाठी ……..
बुद्धाचा छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज धारण करून मनुवादी सनातन हिंदुत्वाचे रूप देऊन, सिंधू संस्कृतीच्या धर्माला पायदळी तुडवून, जातीवादी धर्मभेदी बनविले.त्यासाठी त्यांनी बुद्धाच्या 545 ज्यातकथांच्या आधारे सामूहिकपणे रामायण …महाभारत ,गीता बुद्धा नंतरच्या काळात म्हणजे दुसऱ्या ते चौथ्या शतकापर्यंत लिहून …….
रामायणकार वाल्मीकसमाजाचा ,श्रीकृष्ण यादव कुळाचा बनवून बुद्धाचेच तत्वज्ञान सांगून बहुजन जनतेला गुमराह केले. महाभारतात सम्राट अशोकालाच धर्मराज युधिष्ठिर बनविले.
काल्पनिक देवधर्म खोट्या पोत्यापुराणांचा हिंदूधर्म बनवून , अनेक काल्पनिक देव देवतांची निर्मिती करून……
पाप पुण्य ,स्वर्ग नरक ,पुनर्जन्म आशा कल्पनांच्या आधारे, पूर्व जन्माचे संचित, आता भोगावे निश्चित .असे सांगून लोकांना दुःख यातना सहन करायला लावले …..
संघोटे मात्र मुघलांच्या ब्रिटिशांच्या राज्यात कारभारी झाले .त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात ब्रिटिशांनाच मदत केली .स्वतंत्र्य भारताच्या राज्यघटनेला विरोध केला .पण… तरीही ….पुढील काळात हेच संघोटे मनूवादी भारतीय प्रशासन सेवेत,न्यायव्यवस्थेत, घटनात्मक पदावर जाऊन बसले .आज मीतीला ईव्हीएम च्या साह्याने मत चोरी करून, बहुमत मिळवून ,देशाचे राज्यकर्ते झालेत .त्यांनी तडीपार गुंड गुन्हेगारांना म्हणजे मोदी शहाला ,न्यायाधीशांना आपले रखेल बनवून घोळवलकर संघाचा अजेंडा राबवला. देश सारा सुधारल्याचा, हिंदू धर्म धोक्यात आल्याचा, कार्पोरेट वाल्यांचा, मीडियाचा आधार घेऊन खोटा प्रचार करून …….शेती शिक्षण आरोग्य व्यवस्थेचे वाटोळे करून ,अर्थव्यवस्थेचेही,
वाटोळे काढण्यासाठी …..नोटाबंदी अन्याय कारक जीएसटी ,लॉक डाऊन च्या सहाय्याने शिक्षण महाग केले . गोरगरीब दीन दलितांना शिक्षणापासून वंचित ठेवले.शेती साधने महाग करून …..शेतीमालाचे निर्यात बंदिने भाव घसरवले .भांडवलदारांचे 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ केले .बँकांचे दि वा ले,काढले. अनेक बँका बुडाल्या .सरकारी उद्योगांचे कवडी दमडी च्या भावाने आपल्या मित्रांना विक्री करून……. सरकारी नोकर भरतीच संपवून…. खाजगीकरणामुळे आरक्षणाचे वाटोळे केले. शेतकऱ्यांना कर्जबाजारी करून,….. आत्महत्या,करण्यास भाग पाडले . 44 कामगार कायदे रद्द करून फक्त चार कामगार कायदे भांडवलदारांच्या फायद्यासाठी संशोधित करून ….कामगार देशोधडीला लावले .गुलाम केले. कंत्राटी पद्धतीने कामाचे तास आठ वरून बारा झाले ……
अशा तऱ्हेने अनेक देशद्रोही, जनता द्रोही घटना विरोधी ,तरतुदी करून दहा वर्षात 51 लाख कोटी वरून 2005 लाख कोटी रुपये कर्जाचा डोंगर वाढवला .देश कंगाल कर्जबाजारी केला .नाणेनिधीच्या सर्वेनुसार देश गरीब देशांच्या यादीत या तडीपार गुंडांनी पहिला आणला . ……
यांना घेराव करून जेल भरो करून……
हकलावे …….आता एकमेव एवढाच उपाय उरला . इतिवार्ता,र्सांगून चोभे पाटील ने दुसरा अध्याय संपविला. प्रबोधनाची पोथी पसंत पडली तर ….. नवपुढे पाठवा. ही विनंती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत