रोख ठोक – अनिल खरात लिंगेकर….

अनिल खरात लिंगेकर
7620520415
मोदी साहेब तुम्ही श्रीरामाच्या मंदिराची उभारणी व मंदिराच जलदगतीने उदघाटन हे भक्तीसाठी.. भावनेसाठी किवा श्रद्धेसाठीही केलेल नसून हे केवळ आणि केवळ फक्त येणाऱ्या 2024 च्या निवडनुका जिंकन्यासाठी केलय…कारण अजून मंदिराच काम पुर्ण झालेलच नाही मग एवढी घाई कशासाठी ..
हे बुद्धिवादी लोकांना सांगन्याची गरज नाही..कारण जो माणुस गोध्रा हत्याकांड घढवतो,.जो माणूस भारतिय सैनिकादाना पुलवामा सारखा संशयपद स्फोट घढऊन 2019 ची निवडनुक जिंकतो..जो माणूस आसाम सारख्या राज्यात महीलांच्या नंग्या धिंड काढायला लावतो…तो माणूस काय रामाचा भक्त असणार ? राममंदिर हा केवळ निवडनुका जिंकन्यासाठी घेतलेला सर्वात मोठा आधार…पण मोदीसाहेब उभ्या जगाला जिंकायला निघालेल्या हिटलरचा सुद्धा बु-या मौतीने अंत झाला होता…हे विसरु नका…आज केवळ आणि केवळ सत्तेच्या लोभापाई तुम्ही लोक लोकशाहीच वस्त्रहरन करुन भारतातील बहुजनाणा पुन्हा एकदा गुलाम बनवन्याच्या नांदात अडकलेले आहात…पण लक्षात ठेवा ही भुमी सुद्धा शाहू, फुले, बुद्ध ,शिवराय ,भिमराय…सुभाषचंद्र बोस ..भगतसिंग अशा महापुरुष आणि क्रांतिकारी योध्याची भुमी आहे..हे ही विसरु नका…..जेव्हा इथला बहुजन ख-या अर्थाने पुर्णपणे पेटून उठेल तेव्हा तुम्हांला धरणी माय सुद्धा लपायला जागा देणार नाही….हा आम्ही तुम्हाला क्रांतिकारी इशारा देतोय….या मायभुमीचा इतिहास आहे कि अन्याय अत्याचार वाढल्यावर गवताला सुद्धा भाले फुटल्याशिवाय राहणार नाहीत….
म्हणून माझ्या बहूजन बांधवानो जागे व्हा …यांचे हे नकली मणसुभे हाणून पाडा….उसळुद्या तुमच्या धमन्यातल रक्त…..लागू द्या तुमच्या मेंदुला क्रांतीची आग…….
“सगळे बहूजन आता
एक होऊ या…
वंचित बहूजन आघाडी
निवडून आणुया…”.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत