13 ऑक्टोबर 2024 रविवार रोजी सेवा संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय एकदिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलन
दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रविवार रोजी सेवा संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय एकदिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलन हे उल्हासनगर येथे संपन्न होत आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदधम्म पत्रिकाकार प्रा. आनंद देवडेकर असणार आहेत. तर स्वागताध्यक्ष समाजसेवक सारंग थोरात आहेत. या एकदिवसीय साहित्य संमेलनात दोन परिसंवाद, कथाकथन, नाटक, भव्य कविसंमेलन होणार आहे. तरी बहुजन समाजातील लेखक, कवी आणि साहित्य प्रेमीनी सहभागी होऊन साहित्य संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन मुख्य संयोजक बी. अनिल तथा अनिल भालेराव यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी 9860133950 यावर संपर्क करावा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत