आर्थिकनोकरीविषयकमहाराष्ट्रमुख्यपान

२५ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटना समितीच्या एक दिवसीय सामुहिक रजा आंदोलन

२५ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटना समितीच्या एक दिवसीय सामुहिक रजा आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने जाहीर सक्रिय पाठिंबा देण्यात येत आहे

दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या विरोधातील नविन संच मान्यता १५ मार्च २०२४ , कंत्राटी शिक्षक भरती ५ सप्टेंबर २०२४ या दोन्ही शासन निर्णयाच्या आणि शासनाचे शिक्षणक्षेत्रातील आनाठाई वाढत्या उपक्रमांच्या विरोधात २५ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने दिनांक-१८सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या सहविचार सभेत राज्याध्यक्ष गौतम कांबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते आंदोलनात पाठींब्याचे व सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब महासंघाच्या सर्व पदाधिकारी , सभासद यांनी २५ सप्टेंबर २०२४ च्या सामुहिक रजा आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चात सहभागी होणार आहेत… राज्याध्यक्ष गौतम कांबळे सर व सर्व राज्य पदाधिकारी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!