देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठशैक्षणिक

SC लोकांमुळे भारतात सर्वांना शिक्षण सुरू

SC लोकांमुळे शिक्षण सुरू बाकी सर्व फुकटे:—–
१) १२०० ते १७०७ मुघल शाहीत व १७०७ ते १८१८ पेशवाई काळात शिक्षण बंद होते .
२) १७५७ ला SC लोकांनी प्लासीच्या युद्धात मुघलांचा पराभव केला, इंग्रजांचे सरकार आले १७७० पासून इंग्रजांनी पूर्व भारतात शाळा महाविद्यालय इंजिनिअर मेडिकल कॉलेज सुरू केले.
३) १८१८ ला भिमा कोरेगाव यद्धात ५०० महार लोकांमुळे पेशवाई उध्वस्त होऊन इंग्रजांचे सरकार आले .१८१८ शिक्षण सुरू करण्याचा कायदा,१८१९ सर्वांना शिक्षण सक्तीचा कायदा,१८२० पासून प. भारतात शाळा महाविद्यालय इंजिनिअर मेडिकल कॉलेज सुरू.१८४० पासून शिक्षण संस्था ना अनुदान देण्याची घोषणा.म्हणून म. फुले, शाहू महाराज,सयाजीराव महाराजांनी शाळा महाविद्यालय सुरू केले.
४) १८५७ ला इंग्रजांविरुद्ध ब्राम्हण बनिया पर्शियन व मुघलांनी मिळून युद्ध केले . इंग्रजांचे सैनिक SC,ST होते इंग्रज विजय झाले, ब्राम्हण बनिया पर्शियन यांची युतीचा पराभव झाला,
५) इंग्रजांनीं १८६० ला इंडियन पिनल कोड (IPC–1860. दूकानात उपलब्ध) हा कायदा बनविला. या कायद्यानुसार हिंदू ना शिक्षण घेण्याचा, संपत्ती कमावण्याचा, जमीन शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाचा अधिकार मिळाला.
६) इंग्रजांनी १८६० पासून देशात सर्वत्र शाळा महाविद्यालय इंजिनिअर मेडिकल कॉलेज सुरू केले,SC लोकांमुळे सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली . १८८० देशात ( भारत पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश नेपाळ म्यानमार) केवळ ५०० पदवीधर होते. ते सर्व ब्राम्हण बनिया ठाकूर राजपूत पर्शियन, मुस्लिम, ख्रिश्चन होते.
७) १९५१ ला देशात केवळ एक टक्का शिक्षणाला सुरुवात झाली,SC,ST, नी शिक्षणाची सुरुवातच केली नव्हती.
८) SC,ST नी १९६० पासून शिक्षणाची केवळ एक टक्का,तर १९७० पासून OBC नी एक टक्का शिक्षण घेण्याची सुरवात केली.
९) १९८० पासून SC,ST,OBC नी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्याची सुरवात केली.त्त्यांना सरकारी नोकर्या द्यावे लागेल म्हणून १९९० पासून शासकीय नोकर्या चे खाजगी करण करून सर्व सरकारी नोकर्या बंद करण्याचे षडयंत्र रचले आहे,आज सर्व नोकर्या बंद झाल्या आहेत.
१०) १९५१ पासून १९८५ SC,ST, पदवीधर नसताना IIT,IIM,IAS,IFS,IPS,MBBS,MD,BE,ME व सर्व class l. Il. च्या नोकर्या चा फायदा कोणत्या लोकांनी घेतला.
११) आजचे काही अज्ञानी , कोणताही अभ्यास नसलेले पण स्वतः ला महाविद्वान समजून , कर्मकांड कर्मकांड करून, अंधभक्त राहून SC च्या शिक्षणाविरोधात , नोकर्या च्या विरोधात, आरक्षणाच्या विरोधात बोलतात, पण त्यांना हे माहीत नाही की, शिक्षणाची सूरुवात SC लोकांमुळेच सुरू झाली,
हजारो वर्षीपासून ज्यां लोकांमुळे शिक्षण बंद होते त्यांनाच सत्तेवर बसवले तर शिक्षण ,नौकर्या मिळतील काय?
जे अंध भक्त नाही याचा जरूर विचार करावा,जे अंध भक्त आहेत त्याला जगातील कोणत्याही देशात औषध नाही.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!