मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानराजकीय
बीड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी समंदर खान साहेब
बीड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी समंदर खान साहेब यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार करताना क्रांतिकारी शिक्षक संघटनेचे संस्थापक तथा राज्य सचिव शाहिद कादरी सर ,
आजीज राजा सर ,गायकवाड सर, आसरार खान सर, मुफ्ती तवक्कल साहब,ताजुद्दीन सर ,हुजिर सर डॉ परवेज व इतर सर्व मित्र परिवार
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत