आर्थिकउद्योगभारतमहाराष्ट्रमुख्यपान

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना

10 लाख रुपये वैयक्तिक लाभार्थी व समूहासाठी 3 करोड रुपये पर्यंत अनुदान

  • खालील सर्व कृषिमाल प्रक्रिया व अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी अनुदान लागू आहे (Food Processing) 👇*

1) बेकरी उद्योग
2) केळीचे चिप्स निर्मिती उद्योग
3) बिस्किट निर्मिती उद्योग
4) पोहा निर्मिती उद्योग
5) काजू प्रक्रिया उद्योग
6) ब्रेड/टोस्ट निर्मिती उद्योग
7) केक निर्मिती उद्योग
8) चॉकलेट निर्मिती उद्योग
9) कोकोनट मिल्क पावडर निर्मिती उद्योग
10) कस्टर्ड पावडर निर्मिती उद्योग
11) दलीया निर्मिती उद्योग
12) डाळमिल
13) एनर्जी ड्रिंक निर्मिती उद्योग
14) बेसन पिठ निर्मिती
15) फ्रेंच फ्राय निर्मिती उद्योग
16) फ्रुट ज्युस निर्मिती उद्योग
17) कांदा, अद्रक – लसुण पेस्ट निर्मिती उद्योग
18) ग्रेप वाईन निर्मिती उद्योग
19) शेंगदाणा/सोयाबीन/सूर्यफूल/करडी तेल निर्मिती उद्योग (तेलघाना लाकडी/यांत्रिक)
20) हिंग निर्मिती उद्योग
21) मध निर्मिती उद्योग
22) पापड उदयोग
23) आइस क्रिम कोन निर्मिती उद्योग
24) आयोडिनयुक्त मिठ निर्मिती उद्योग
25) जैम व जेली निर्मिती उद्योग
26) लिंबू शरबत निर्मिती उद्योग
27) नुडल्स/शेवई निर्मिती उद्योग
28) नारळाचे अन्नपदार्थ
29) पाम तेल निर्मिती उद्योग
30) पनीर/चिज निर्मिती उद्योग
31) पापड निर्मिती उद्योग
32) पास्ता निर्मिती उद्योग
33) लोणचे निर्मिती उद्योग
34) आलू चिप्स निर्मिती उद्योग
35) राईस ब्रान तेल निर्मिती उद्योग
36) सुगंधित सुपारी निर्मिती उद्योग
37) सोया चन्क निर्मिती उद्योग
38) सोया सॉस निर्मिती उद्योग
39) हळद / मसाले निर्मिती उद्योग
40) शुगर कँडी निर्मिती उद्योग
41) सोयाबीन पनीर व सोयाबीन खरमुरे निर्मिती उद्योग
42) इम्लीपल्प निर्मिती उद्योग
43) टोमैटो प्रोसेसिंग उद्योग
44) चेरी(टूटी फृटी)निर्मिती उद्योग
45) विनेगर निर्मिती उद्योग
46) पालेभाज्या प्रक्रिया उद्योग
47) शेंगदाण्याची चिक्की / खारमुरे उदयोग
48) राजगिरा लाडू उदयोग
49) चिकन / मटन /मासे प्रक्रिया उदयोग
50) फळ प्रक्रिया उद्योग

सदर उद्योगांकरिता 35% अनुदान उपलब्ध आहे.
जर वरील यादी पैकी कोणताही उद्योग आधीच अस्तित्वात व वापरात असेल तर, त्या उद्योगाचे विस्तारीकरण करण्यासाठी अर्ज करता येईल व विस्तारीकरण पूर्ण केल्यानंतर अनुदान सुध्दा भेटेल.*

लाभार्थी :-
1) वैयक्तिक लाभार्थी
(शेतीची अट नाही)
2) बचत गट लाभार्थी
(महिला व पुरूष गट)
3) शेतकरी उत्पादक कंपनी (FPO)
4) भागीदार संस्था

आवश्यक कागदपत्रे

नियम व अटी लागू.

1)पॅनकार्ड –
2)आधार कार्ड –
3)शैक्षणिक पात्रात प्रमाणपत्र –
4)बॅकपासबुक-
5)ना हरकत ग्रामपंचायत –
6)उद्योगाचे नाव-
7)आईचे नाव-
8)आधारलिंक मोबाईल नंबर –
9)मशिनरी कोटेशन –
10)स्वतःच्याच नावाचे लाईटबिल/घरपट्टी/नळपट्टी/रेशनकार्ड/गॅसकनेक्शन.यापैकी एक.-
11)भाडेपट्टा-
12)रिकाम्या जागेत उभारून फोटो,जिओ टॅगिग मध्ये

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!