दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

ठाणे जिल्हा रिपब्लिकन सेनेतर्फे रविवारी कलावंतांचा भव्य सन्मान सोहळा

ठाणे दि .(प्रतिनिधी) रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा आणि समता बहुउद्देशीय चैरीटेबल ट्रस्ट ठाणे यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील निष्ठावान आंबेडकरी कलावंतांचा जाहीर हृदय सत्कार व सन्मान सोहळा आयोजित केला आहे. रिपब्लिकन सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मा आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील दूर्लक्षीत कलावंत कवी गायक संगीतकार शाहीर लोककलावंत संगीत वादक यांचा गुण गौरव सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन‌ या प्रसंगी करण्यात येणार आहे
रविवार दिनांक 08/09/2024
रोजी सायंकाळी 4:30 ते 8:30 वाजता
ठिकाण मंगला हिंदी हायस्कूल, मिनी हॉल, पहिला माळा ठाणे रेल्वे स्टेशन जवळ, कोपरी, ठाणे पूर्व येथे हा भव्य सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी
प्रमुख मार्गदर्शक समाजभूषण मा काकासाहेब खंबाळकर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन सेना उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख वक्ते म्हणून
मा. श्रीपती ढोले सचिव महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन सेना हे कलावंतांना संबोधित करणार आहेत, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खाजामिया पटेल आणि
डॉ अशोक झगडे सीनेकलावंत हे उपस्थित राहणार आहेत,
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गौतम गोसावी संचालक जीजी पॅरामेडिकल कॉलेज ठाणे हे आहेत
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आणि निमंत्रक ज्येष्ठ पत्रकार
मा.आबासाहेब चासकर अध्यक्ष ठाणे जिल्हा रिपब्लिकन सेना आणि
मा.बी पी वानखेडे आदर्श शिक्षक तथा संस्थापक समता बहुउद्देशीय चैरीटेबल ट्रस्ट ठाणे हे आहेत
कार्यक्रम सूत्रसंचालन भास्कर केदारे गीतकार हे करणार असून आभार प्रदर्शन समता बहुउद्देशीय ट्रस्ट चे सचिव मा. अशोक मगर हे करतील.
खास उपस्थिती म्हणून
मा. बाबासाहेब येडेकर अध्यक्ष ठाणेशहर,
मा.बाळू ओव्हाळ अध्यक्ष भिवंडी शहर, मा.आनंदराव नवसागरे अध्यक्ष कल्याण डोंबिवली शहर,मा.विरेंद्र लगाडे अध्यक्ष नवि मुंबई,मा.साबिया लोंगे अध्यक्ष भिवंडी शहर ,मा.वत्सलाताई जाधव. अध्यक्ष समता बहुउद्देशीय ट्रस्ट आदी पदाधिकारी आहेत,
निमंत्रित सत्कारमुर्ती
1)बुद्धराज गवळी गायक
२)बाबु राठोड गायक
३)वसंत हिरे शाहिर
४) कविता पुणेकर गायिका
५) संदेश जगताप गायक
६) वसंत भातडे शाहिर
७)प्रतीक कांबळे गायक
८) राजरत्न राजगुरू शाहिर
९) पुरुषोत्तम के. कवी
१०)संदीप मनोहर संगीतकार
११) चंद्रकांत शिंदे गायक
१२) कामिणी धनगर कवयित्री
13)किशोर पवार गायक
१४)योगेश पेडणेकर गायक
१५)दिलीप कांबळे गायक
१६)संजय रोकडे कवी
१७) सोनाजी वाव्हळकर गायक
१८)जानराव आर एन गायक
१९)सुदर्शन सुतार गायक
२०) रमाकांत सुतार गायक
२१) विजय गाडेकर गायक
२२)उत्तम आव्हाड गायक
२३) दीनानाथ कांबळे गीतकार
२४) विकास भंडारे कवी गीतकार
२५ मनिषा मेश्राम कवयित्री कल्याण
२६)सुरेखा गायकवाड कवयित्री दिवा
२७) मनोज गाडे कवी गायक उल्हासनगर
२८) नामदेव जगताप गायक ठाणे
२९) मनिषा साळवे कवयित्री आयरोली
३०) रमेश आव्हाड गायक उल्हासनगर
३१) शाहिर अशोक कांबळे
३२) अशोक सादू कांबळे गायक अभिनेता
३३) रामकुमार गायकवाड गायक
३४) सुरेखा गडांकुश गायक एंकर
३५) बबन जोंधळे गायक
३६) शाहिर बाळासाहेब जोंधळे
३७) शाहिर राजू गोदाम ठाणे
३८) बाबासाहेब भालेराव गायक लोकमान्य
३९) अनिरुद्ध जोंधळे तबला वादक ठाणे
४०) धनंजय सरोदे गीतकार गायक
४१) अनिल बनसोडे गायक ठाणे
४२) मारुती शेलार गायक ठाणे
४३) मिलिंद पवार गायक ठाणे
४४) भास्कर केदारे गीतकार ठाणे
४५)अशोक बनसोडे गायक
४६) आशा धांदे गायिका आयरोली
४७) किरण सोनावणे गीतकार गायक ठाणे
४८) दैवशाला हराळे गायिका ठाणे
४९) कविता भोसले गायिका ठाणे
५०) सुभाष पटाईत कवी गायक ठाणे
५१) वैशाली किरण गायिका
५२) भाग्यश्री वानखेडे कवयित्री काल्हेर
५३) एस आर भालेराव गीतकार कल्याण
५४)अलका तात्याराव झेंडे गायिका
५५) मंदा खरात गायिका
५६) ज्योती किरतकुडवे साबळे कवयित्री
५७) शशिकांत शिरसाट बासरी वादन
५८) जन्मेजय शिंदे तबला वादक
५९ ) प्रा.अनिल तपासे कवी काल्हेर
६०) सुनील शिंदे कवी कल्याण
६१) व्ही जी सकपाळ गायक
६२) यशवंत पगारे गीतकार,
६३) प्रशांत सुरेश शिंदे गायक
आदि मान्यवर कलावंतांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते यथोचित सन्मान होणार आहे
संयोजन समिती
रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा पदाधिकारी
विनायक कांबळे
रामराव कांबळे
अलका ताई जगताप
सुरेखा गडांकुश
शरद गांगुर्डे
राहुल जाधव
झुंबर जाधव
कैलास निकाळे
शरद माळवे
उत्तम शिनगारे
रामकुमार गायकवाड
गोरख राजगुरू
सुभाष उघडे
सुभाष धिवार
अंबादास गायकवाड
जितेश जाधव
रिकी खोब्रागडे
संघर्ष शिरसाठ
विजय सावळे
ज्योती सोनकांबळे
संतोष पाईकराव
प्रशांत खैरालीया
आलोक बिर्हाडे
स्वप्नील पगारे
सागर भवार
समता बहुउद्देशीय चैरीटेबल ट्रस्ट
ॲड. रचना भालके
राजेश ढोके
सुनील शिंदे
आदी पदाधिकारी आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!