आर्थिकमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

नळदुर्ग येथील रूपमाता मल्टीस्टेट शाखेत उत्कृष्ट द्वित्तीय क्रमांकाचा पुरस्कार

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग येथील रुपामाता मल्टीस्टेट शाखेस उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल द्वितीय क्रमांकाचे पारीतोषिक देवुन गौरवन्यात आले.
रुपामाता परिवारात रुपामाता मल्टीस्टेट को -आँपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी धाराशिव अंतर्गत असलेल्या बँकींग क्षेत्रातील शाखात सन २०२३/२४ साठी बँकींग क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाखांचा गौरव दि १८/८/२०२४ रविवार रोजी करन्यात आला. रुपामाता परीवारातील नळदुर्ग शाखेस गेल्या वर्षी आर्थिक वर्षात केलेल्या व्यवसायातुन ६७ लाख रुपयांचा नफा झाला . शाखेकडे १३ कोटी ३२ लाख रूपयांच्या ठेवी आसुन नळदुर्ग शाखेने १७ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले.तसेच सोने तारण साठी ४ कोटी ५० लाख कर्ज वाटप केले आहे .याबद्दल नळदुर्ग शाखेस व्दित्तीय क्रमांकाचे पारिभाषिक व प्रमाणपञ देवुन गौरवण्यात आले या वेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक चेअरमन अँड व्यंकटरावजी गुंड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित संस्थेचे जेष्ठ संचालक सुधाकर गुंड गुरुजी,बाबुराव पुजारी,अजित गुंड मल्टीस्टेट चे मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर ,अर्बन विभाग मुख्यकार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले , जनरल मॅनेजर विजयकुमार खडके,पालक अधिकारी कास्ते अवधूत उपस्थित हो मान्यवरांच्या हस्ते नळदुर्ग शाखाधिकारी गणेश पाटील,रघुविर तिवारी ,अनिता आवटे,पार्थ कुलकर्णी ,योगिता माळी व मिलिंद भुमकर यांना पारितोषक देण्यात आला.या बद्दल शाखाधिकारी व सर्व स्टाफ चे नळदुर्ग परीसरातुन अभिनंदन होत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!