माता भिमाई सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था लातुरचे निवेदन
माता भिमाई सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था लातुर चे वतीने मा, राष्ट्रपती भारत सरकार, मा पंतप्रधान भारत सरकार यांना मा सर्वोच्च न्यायालयाने दिनांक1/8/24रोजी संविधान विरोधी जो निर्णय घेतला आहे त्याचे निषेधार्थ निवेदन देण्यात आले निवेदनावर(1) शाहूंराज कांबळे अध्यक्ष(2)रोहिदास सोनकांबळे कोषाध्यक्ष(3)शिवाजी कांबळे सचिव(4)सुधाकर कांबळे सहसचिव(5)अशोक कांबळे(6)नारशिंग गायकवाड(7)दत्तात्रय कांबळे(8)अंगद कांबळे(9)बाबुराव कांबळे(10)शंकर कांबळे(11)राजेंद्र शेळके आधी सभासदांचे सहीचे निवेदन उप जिल्हा निवासी अधिकारी गाठोळे मॅडम यांना देऊन सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाविरुद्ध निषेध नोंदवला आहे जय भीम🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत