महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डच्या अध्यक्ष पदी मा.काझी समीर साहेब
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डच्या अध्यक्ष पदी मा.काझी समीर साहेब यांची निवड झाल्या बद्दल क्रांतिकारी शिक्षक संघटना तर्फे सत्कार करताना मा.कादरी शाहेद सर संस्थापक सचिव,मा.अजीज सर,.मा.आसरार खास सर, मा.ताजोदिन सर, मा.परवेज सर, मा.फेरोज सर, मा. याकुब सर, मा.शशिकांत गायकवाड सर मित्र मंडळ आदी उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत