आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

प्रत्येक बाँडमागे एक घोटाळा आहे. काही उदाहरणे पहा-

एकूण 22,217 निवडणूक रोखे SBI ने विकले. प्रत्येक बाँडमागे एक घोटाळा आहे. काही उदाहरणे पहा-

केस नंबर १

2 एप्रिल 2022: ED ने फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेसची 409 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

7 एप्रिल 2022: कंपनीने 100 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे दान केले. ते कोणाला दिले? देणगी दिल्यावर ED ची रेड का पडली नाही?

केस नंबर २

एप्रिल 2023: मेघा इंजिनिअरिंगने 980 कोटींची देणगी दिली.

मे 2023: मेघा इंजिनिअरिंगला 14,400 कोटी रुपयांचा प्रकल्प मिळाला.

पार्टीला देणग्या मिळाल्या, कंपनीला धंदा मिळाला.

केस नंबर ३

18 ऑगस्ट 2022: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पूनावाला यांनी एका दिवसात 52 कोटी रुपयांची देणगी दिली.

22 ऑगस्ट 2022: मोदींनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर काय नाटक झाले, हे देशाला माहीत आहे. सीरम इन्स्टिट्यूटला कोविड लसीची मक्तेदारी देण्यात आली.

केस नंबर ४

खाण उद्योग वेदांतने 400 कोटींहून अधिक किमतीचे निवडणूक रोखे दान केले.

त्यानंतर सरकारी कंपनी बीपीसीएल वेदांतकडे सोपवण्यात आली.

किंगपिनला देणग्या मिळाल्या, पंटरला धंदा मिळाला

केस नंबर 5

नवयुग इंजिनीअरिंग कंपनीने ९० कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले.

ही कंपनी उत्तराखंडमध्ये बोगदा बांधत होती. 41 कामगार 17 दिवस अडकले होते.

या प्रकरणाची चौकशीही झाली नाही.

केस नंबर 6

गाझियाबादच्या यशोदा हॉस्पिटलवर कोविड दरम्यान जनतेकडून पैसे उकळल्याचा आरोप होता. यशोदा वर छापा टाकला.

यशोदा हॉस्पिटलने 162 कोटींचे रोखे विकत घेतले आणि दान केले आणि वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ झाले.

केस नंबर 7

टोरेंट पॉवर नावाच्या कंपनीने 86.5 कोटी रुपयांची देणगी दिली.

कंपनीला गुजरातमध्ये 47000 कोटी रुपयांचा सरकारी प्रकल्प मिळाला.

कंत्राटे कोण देते? मग दान कोणाला मिळाले?

देणगी द्या, धंदा करा.

केस नंबर 8

IRB इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीने जुलै 2023 मध्ये कोट्यवधी रुपयांची देणगी दिली.

कंपनीला पुढील काही महिन्यांत सुमारे 6000 कोटी रुपयांचे प्रकल्प मिळाले.

केस नंबर 9

गुजरातमधील सर्वात मोठा उद्योग भाजप सरकारने मित्तल ग्रुपला दिला.

मित्तल ग्रुपने इलेक्टोरल बाँडद्वारे भाजपला देणगी दिली.

केस नंबर 10

पुलवामा हल्ल्यानंतर हब पॉवर कंपनी नावाच्या पाकिस्तानी कंपनीने भारतात इलेक्टोरल बाँड्स का विकत घेतले आणि कोणाला देणगी दिली याचा तपास होणार नाही. पुलवामा हल्ल्याचा तपास कधीच झाला नाही.

केस नंबर 11

डिसेंबर २०२३: शिर्डी साई इलेक्ट्रिकल लिमिटेडवर छापा.

जानेवारी २०२३: शिर्डी साईं इलेक्ट्रिकल ने भरभरून देणग्या दिल्या

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!