भारतमनोरंजनमुख्यपानसंपादकीय

६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत केरळच्या संघाला अव्वल स्थान

पदकतालिकेत महाराष्ट्राला दुसरे आणि तर हरियाणाच्या संघाला तिसरे स्थान मिळाले. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत केरळच्या संघाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले. केरळच्या संघाला ११ सुवर्णपदकांसह २२ पदके मिळाली. महाराष्ट्राच्या संघानं ९ सुवर्णपदकांसह १९ तर हरियाणाच्या संघानं ६ सुवर्णपदकांसह १६ पदकांची कमाई केली. केरळच्या मोहम्मद मुहास्सीन याने तीन सुवर्णपदके मिळवली. महाराष्ट्राचा जेसन जेम्स कॅस्टिलीनो,भारतीय शालेय परिषदेची सिया अभिजित सावंत,छत्तीसगडची सोनिका राजवाडे यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदक मिळवली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!